SRH vs LSG, IPL 2023 Live: हैदराबाद-लखनौ यांच्यात 'करो या मरो'ची लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

SRH vs LSG Live Score: लखनौ विरुद्ध हैदराबाद, प्लेऑफमध्ये कुणाला संधी? इकाना स्टेडिअमवरील लढत रंगतदार होणार

नामदेव कुंभार Last Updated: 13 May 2023 07:12 PM
लखनौचा हैदराबादवर विजय

लखनौचा हैदराबादवर विजय

अभिषेक शर्माच्या षटकात षटकारांचा पाऊस

अभिषेक शर्माने आपल्या तिसऱ्या षटकात विकेट घेतली.. स्टॉयनिसला बाद केले.. पण या षटकात पाच षटकार मारले.. अभिषेक शर्माने या षटकात ३१ धावा खर्च केल्या. स्टॉयनिसने दोन षटकार लगावले तर पूरन याने लागोपाठ तीन षटकारांचा पाऊस पाडला.

लखनौला मोठा धक्का
मार्कस स्टॉयनिस बाद झालाय.. मोक्याच्या क्षणी स्टॉयनिस ४० धावा काढून बाद झालाय
प्रेरक मंडकचे अर्धशतक

युवा प्रेरक मंकडचे दमदार अर्धशतक... 

लखनौला दुसरा धक्का

डिकॉकच्या रुपाने लखनौला दुसरा धक्का... डि कॉक २९ धावांवर बाद

लखनौला पहिला धक्का

काइल मेयर्स बाद झालाय... ग्लेन फिलिपने घेतली विकेट

११ चेंडूनंतर मेयर्सने उघडले खाते

विस्फोटक फलंदाज काइल मेयर्स याला खाते उघडण्यासाठी लगले अकरा चेंडू... भुवनेश्वर-फारुखीचा भेदक मारा

हैदराबादची १८२ धावांपर्यंत मजल

हैदराबादची १८२ धावांपर्यंत मजल

हैदराबादला सहावा धक्का

कालसनच्या रुपाने हैदराबादला बसला सहावा धक्का

हैदराबादला मोठा धक्का

माक्ररमनंतर ग्लेन फिलिप बाद.. फिलिपला खातेही उघडता आले नाही... कृणाल पांड्याची भेदक गोलंदाजी

कर्णधाराने घेतली कर्णधाराची विकेट

कृणाल पांड्याने मार्करम याला बाद केलेय. मार्करम याने २८ धावांचे योगदान दिले.

हैदराबादला तिसरा धक्का

अनमोलप्रीतच्या रुपाने हैदराबादला तिसरा धक्का... ३६ धावांवर झाला बाद

हैदराबादला दुसरा धक्का

राहुल त्रिपाठीच्या रुपाने हैदराबादला दुसरा धक्का... राहुल त्रिपाठी २० धावांवर बाद

हैदराबादला पहिला धक्का

अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का

अनमोल-अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी मैदानात

अनमोल-अभिषेक शर्मा फलंदाजीसाठी मैदानात

सनरायझर्स हैदराबाद 

अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी

LSG Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स 

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकुर, रवी बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक, आवेश खान

हैदराबादने नाणेफेक जिंकली

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

हैदराबाद आणि लखनौ सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज 13 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

पॉईंट टेबलची काय स्थिती? 

गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे. 

हेड टू हेड आकडेवारी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघ एकूण दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड जड आहे. लखनौ संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबाद संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल 2023 मधील दहाव्या सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला.

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

हैदराबाद आणि लखनौ  यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफक जिंकणार संघ शक्यतो फलंदाजी करण्यचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोन्ही गोलंदाजांसाठी पुरेशी मदतशीर ठरते. 

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफक जिंकणार संघ शक्यतो फलंदाजी करण्यचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोन्ही गोलंदाजांसाठी पुरेशी मदतशीर ठरते.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 58, SRH vs LSG: 

आज आयपीएलमध्ये (IPL 2023) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामातील हा 58 वा सामना शनिवारी, 13 मे रोजी हैदराबाद येथे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात येईल. 

सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाने त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांचा उर्वरित हंगाम केएल राहुलशिवाय खेळायचा आहे. आता संघाची धुरा कृणाल पांड्याच्या खांद्यावर आहे. मागील सामन्यात संघाला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

लखनौ संघाचा हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून टॉप 4 मध्ये म्हणजे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण हैदराबाद संघाची मागच्या काही सामन्यांमधील कामगिरी पाहता लखनौ संघासाठी हे एक आव्हान असेल. लखनौ संघाला मागील तीन सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, त्याउलट हैदराबाद संघाने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.

Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफक जिंकणार संघ शक्यतो फलंदाजी करण्यचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोन्ही गोलंदाजांसाठी पुरेशी मदतशीर ठरते. 

हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघ एकूण दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड जड आहे. लखनौ संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबाद संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल 2023 मधील दहाव्या सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला.

पॉईंट टेबलची काय स्थिती? 
गुजरातचा संघाने 12 सामन्यात आठ विजय मिळवलेत. गुजरात 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीचा चेन्नईने 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 सामन्यात सात विजय मिळवलेत तर त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला होता. चेन्नईचे 15 गुण आहेत.  मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. मुंबईने 12 सामनयात सात विजय मिळवलेत.  राजस्थानचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. राजस्थानने 12 सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांची कमाई केली आहे. त्याशिाय लखनौचा संघाने 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे. 

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज 13 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11?
LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स 
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, आयुष बडोनी, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंह, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.

SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद 
अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.