RCB vs CSK, IPL 2023 Live : बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा आठ धावांनी विजय

IPL 2023, Match 24, RCB vs CSK: आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत... धोनी आणि कोहली आमने सामने... कोण मारणार बाजी...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Apr 2023 11:15 PM

पार्श्वभूमी

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर धोनी (MS. Dhoni)...More

RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईची बंगळुरुवर मात, रोमांचक सामन्यात आठ धावांनी विजय
RCB vs CSK IPL 2023 : चेन्नईची बंगळुरुवर मात, रोमांचक सामन्यात आठ धावांनी विजय