PBKS vs RR, IPL 2023 Live : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

IPL 2023, Match 66, PBKS vs RR : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 May 2023 11:23 PM
PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानकडून पंजाबचा चार विकेटने पराभव

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानकडून पंजाबचा चार विकेटने पराभव

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला सहावा झटका, हिटमायर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला सहावा झटका, हिटमायर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला पाचवा झटका, पराग बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला पाचवा झटका, पराग बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 17 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 155, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 17 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 155, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 16 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 150, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 16 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 150, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानची धावसंख्या 137, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानची धावसंख्या 137, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला चौथा झटका, यशस्वी जयस्वाल बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला चौथा झटका, यशस्वी जयस्वाल बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : यशस्वी जयस्वालचं अर्धशतक, राजस्थानची धावसंख्या 134

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : यशस्वी जयस्वालचं अर्धशतक, राजस्थानची धावसंख्या 134

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 14 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 134, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 14 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 134, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 13 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 116, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 13 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 116, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 12 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 100, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 12 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 100, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 11 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 91, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : 11 षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 91, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला तिसरा झटका, कर्णधार संजू सॅमसन बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला तिसरा झटका, कर्णधार संजू सॅमसन दोन धावांवर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सॅमसन 2 धावा आणि जयस्वाल 34 धावांसह मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सॅमसन 2 धावा आणि जयस्वाल 34 धावांसह मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : कर्णधार सॅमसन आणि जयस्वाल मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : कर्णधार सॅमसन आणि जयस्वाल मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला दुसरा धक्का, पडीक्कल बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : राजस्थानला दुसरा धक्का, पडीक्कल अर्धशतकी खेळी करून बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : नऊ षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 76, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : नऊ षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 76, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : आठ षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 67, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : आठ षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 67, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सात षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 61, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सात षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 61, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सहा षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 57, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : सहा षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 57, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : तीन षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 27, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : तीन  षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 27, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : दुसऱ्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 16, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : दुसऱ्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 16, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : दुसऱ्या षटकात राजस्थानला पहिला धक्का, बटलर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : दुसऱ्या षटकात राजस्थानला पहिला धक्का, बटलर बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : पहिल्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 12

PBKS vs RR, IPL 2023 Live Score : पहिल्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 12

PBKS vs RR, 1st Innings Highlights : राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात

PBKS vs RR, 1st Innings Highlights : राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, यशस्नी आणि बटलर सलामी जोडी

PBKS vs RR, 1st Innings Highlights : पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं आव्हान

PBKS vs RR, 1st Innings Highlights : पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं आव्हान

PBKS vs RR, IPL 2023 Live : 19 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 169, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 19 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 169, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 18 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 141, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 18 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 141, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 16 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 125, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 16 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 125, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 14 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 115, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 14 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 115, पाच गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला पाचवा धक्का, जितेश शर्मा झेलबाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला पाचवा धक्का, जितेश शर्मा झेलबाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : सॅम करन आणि जितेश शर्माची अर्धशतकी भागीदारी

PBKS vs RR, IPL 2023 Live : सॅम करन आणि जितेश शर्माची अर्धशतकी भागीदारी

PBKS vs RR, IPL 2023 Live : 13 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 100, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 13 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 100, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 11 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 84, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 11 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 84, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 10 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 78, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 10 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 78, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 9 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 61, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : 9 षटकानंतर पंजाबची धावसंख्या 61, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : आठ षटकानंतर पंजाबची धावसंख्या 59, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : आठ षटकानंतर पंजाबची धावसंख्या 59, चार गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : सैनीची कमाल, लिव्हिंगस्टोन बोल्ड; पंजाबला चौथा धक्का

PBKS vs RR, IPL 2023 Live : सैनीची कमाल, लिव्हिंगस्टोन बोल्ड; पंजाबला चौथा धक्का

PBKS vs RR, IPL 2023 Live : सहा षटकानंतर पंजाबची धावसंख्या 48, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : सहा षटकानंतर पंजाबची धावसंख्या 48, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबची धावसंख्या 46, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबची धावसंख्या 46, तीन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला तिसरा धक्का, कर्णधार शिखर धवन बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला तिसरा धक्का, कर्णधार शिखर धवन बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पाच षटकानंतर पंजाबची धावसंख्या 45, दोन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पाच षटकानंतर पंजाबची धावसंख्या 45, दोन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : चार षटकानंतर पंजाबची धावसंख्या 42, दोन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : चार षटकानंतर पंजाबची धावसंख्या 42, दोन गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : चौथ्या षटकात पंजाबला दुसरा धक्का, अर्थव तायडे बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : चौथ्या षटकात पंजाबला दुसरा धक्का, अर्थव तायडे बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : तीन षटकानंतर पंजाबची धावसंख्या 30, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : तीन षटकानंतर पंजाबची धावसंख्या 30, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : दोन षटकानंतर पंजाबची धावसंख्या 18, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : दोन षटकानंतर पंजाबची धावसंख्या 18, एक गडी बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : एका षटकानंतर पंजाबची धावसंख्या दोन

PBKS vs RR, IPL 2023 Live : एका षटकानंतर पंजाबची धावसंख्या दोन

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला दुसऱ्याच चेंडूवर झटका, प्रभसिमरन सिंह बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबला दुसऱ्याच चेंडूवर झटका, प्रभसिमरन सिंह बाद

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन सलामीसाठी मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन सलामीसाठी मैदानात

PBKS vs RR, IPL 2023 Live : थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात, पंजाबची पहिल्यांदा फलंदाजी

PBKS vs RR, IPL 2023 Live : थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात, पंजाबची पहिल्यांदा फलंदाजी

PBKS vs RR Live Score, IPL 2023 : राजस्थानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

PBKS vs RR Live Score, IPL 2023 : राजस्थानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

IPL 2023 Live, IPL 2023 : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; थोड्याच वेळात नाणेफेक...

IPL 2023 Live, IPL 2023 : राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; थोड्याच वेळात नाणेफेक...

धरमशाला येथील खेळपट्टी कशी असेल? 

2013 मध्ये पहिल्यांदाच धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात 400 हून अधिक धावा झाल्या होत्या. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते, असा अंदाज क्रिडा विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत केली जाऊ शकते. अशावेळी फलंदाजांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पॉवरप्लेनंतर फलंदाजी अधिक सोपी होईल अशी अपेक्षा आहे.

PBKS vs RR Pitch Report : आज फलंदाज षटकारांचा पाऊस पाडणार की, गोलंदाजांची सरशी होणार?

PBKS vs RR Pitch Report: आज आयपीएलच्या मैदानात पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) संघ एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघांचा यंदाच्या सीझनमधील आजचा शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये खेळण्याची आपल्या अंधुक अपेक्षा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नात आज मैदानात उतरलीत. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. तसेच, दोघांचेही पॉईंट टेबलमध्ये 13 गुण आहेत. पण चांगल्या रनरेटमुळे राजस्थानचा संघ पॉईंट टेबलमध्ये पंजाबच्या पुढे आहे. 

PBKS vs RR, IPL 2023 Live : कोणत्या संघाचं पारडं जड? 

PBKS vs RR Head to Head : आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2023 : राजस्थान बाजी पलटणार? प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो रॉयल्स संघ, नक्की समीकरण काय? जाणून घ्या...

RR in Chances in IPL 2023 Playoff : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सात संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या शर्यतीमधून बाहेर गेले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल पॉइंट टेबलवर (IPL 2023 Points Table) सहाव्या क्रमांकार आहे. गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघांसाठी प्लोऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी धुसर आशा कायम आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

PBKS vs RR, IPL 2023 Live : पंजाब विरुद्ध राजस्थान

PBKS vs RR, IPL 2023 Live : आज पंजाब आणि राजस्थान संघ आमने-सामने येतील. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

पार्श्वभूमी

PBKS vs RR Live Score, IPL 2023 Match 66 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये आज 66 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात संध्याकाळी 07:30 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली अंधुकशी आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांचे 13 सामन्यांत समान 12 गुण आहेत, पण उत्तम रनरेटच्या आधारावर राजस्थानचा संघ पंजाबपेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, पण त्यासाठी त्यांना आजच्या सामन्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागेल. 


कोणत्या संघाचं पारडं जड? 


आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान राजस्थाननं 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाबनं 11 सामने जिंकले आहेत. मात्र, 16व्या मोसमात पंजाबनं केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. पण यावेळी आरआर आपला दबदबा कायम ठेवणार की पंजाब दुहेरी हेडरवरही विजय मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.


हेड टू हेड आकडेवारी 


25 सामने 






























पंजाब किंग्स 11 विजयराजस्थान रॉयल्स 14 विजय
पंजाब किंग्स 14 पराभव राजस्थान रॉयल्स 11 पराभव 
सर्वश्रेष्ठ स्कोर223सर्वाधिक स्कोअर226
सर्वाधिक कमी स्कोअर124सर्वाधिक कमी स्कोअर112


PBKS vs RR IPL 2023: अशी असू शकते पंजाब विरुद्ध राजस्थान टीमची प्लेईंग-11 


पंजाब किंग्सचा संभाव्य संघ 


शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लियम लिविंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा


राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ 


यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पाडिक्कल, केएम आसिफ, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल


प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो राजस्थान


आयपीएल 2023 ( IPL 2023) मध्ये सध्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी सात संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त गुजरात टायटन्स हा एकमेव संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या शर्यतीमधून बाहेर गेले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघ सध्या 12 गुणांसह आयपीएल पॉइंट टेबलवर (IPL 2023 Points Table) सहाव्या क्रमांकार आहे. गुणतालिकेत सध्या सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघांसाठी प्लोऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी धुसर आशा कायम आहे.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.