PBKS vs LSG, IPL 2023 Live: लखनौचा पंजाबवर विराट विजय

PBKS vs LSG Live Score: लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नामदेव कुंभार Last Updated: 28 Apr 2023 11:33 PM

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 38, PBKS vs LSG:  आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 37 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये रंगणार...More

पंजाबचा दारुण पराभव

पंजाबचा दारुण पराभव.. लखनौने पंजाबला 201 धावांत गुंडाळले