MI vs KKR Score IPL 2025 : अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव, केकेआरवर मोठा विजय; अश्वनी कुमार चमकला

IPL 2025 MI vs KKR Scorecard Update : आयपीएल 2025 चा बारावा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.

किरण महानवर Last Updated: 31 Mar 2025 10:28 PM

पार्श्वभूमी

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Update : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 विकेट्सने पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआर संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 116...More

अखेर मुंबईने घरच्या मैदानावर चाखली विजयाची चव

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर कोलकाता 20 षटकांत केवळ 116 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, मुंबईने फक्त 12.5 षटकांत दोन गडी गमावून 121 धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचा हा हंगामातील पहिला विजय आहे.