MI vs RCB, IPL 2023 Live : आरसीबीचा मुंबईवर विजय

MI vs RCB: गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. तर आरसीबीने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. यंदा दोन्ही संघाला चांगली कामगिरी करण्याचा दबाव असू शकतो.

नामदेव कुंभार Last Updated: 02 Apr 2023 11:03 PM

पार्श्वभूमी

IPL 2023, RCB vs MI : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे, बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली...More

आरसीबीचा मुंबईवर विजय

आरसीबीचा मुंबईवर विजय