LSG vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय

LSG vs PBKS Match : शिखर धवनचा पंजाब आणि राहुलचा लखनौ संघ आज एकमेंकाशी दोन हात करणार..कोण मारणार बाजी ?

नामदेव कुंभार Last Updated: 15 Apr 2023 11:30 PM

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 21, LSG vs PBKS : शनिवारी आयपीएलच्या मैदानावर दोन सामने रंगणार आहेत. दुपारी आरसीबी आणि दिल्ली यांच्यामध्ये चिन्नास्वामी स्टेडिअमवर लढत होणार आहे. तर संध्याकाळी साडेसात वाजता लखनौ आणि...More

LSG vs PBKS, IPL 2023 Live : पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय

शाहरुख खानने मारला विजयी चौकर... पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय