LSG vs MI Live Score Updates: मुंबईचा सलग आठवा पराभव, लखनौचा 36 धावांनी विजय

मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ आणि मुंबई इंडियन्सचा (Lucknow Super Giants, Mumbai Indians) संघ एकमेकांशी भिडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Apr 2022 11:36 PM

पार्श्वभूमी

LSG vs MI LIVE: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ आणि मुंबई इंडियन्सचा (Lucknow Super Giants, Mumbai Indians) संघ एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या...More

मुंबईचा सलग आठवा पराभव, लखनौचा 36 धावांनी विजय

LSG Vs MI:  मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आ