RR vs GT Dream 11 Prediction Match 24th : संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स संघ विजयाचा पंच मारणार की गुजरातच्या संघाचा सलग तिसरा पराभव होणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आज जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राजस्थान संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर गुजरातचा संघ सातव्या स्थानी आहे. 


राजस्थान रॉयल्स संघ स्पर्धेत अजेय आहे, आतापर्यंत चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. यशस्वी जयसवाल आणि जोस बटलर हेच सलामीला उतरतील. त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल तर चहल आणि अश्विन फिरकीची धुरा संभाळतील. गुजरातच्या ताफ्यात डेविड मिलरचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उमरजई यालाही संधी मिळू शकते.


राजस्थानचा संघ पाचव्या विजयासाठी  मैदानात उतरणार आहे. तर गुजरातचा संघ विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू  ( RR vs GT Dream 11 Prediction Match 23th 2024 )  


पंजाब आणि  सनराइजर्स हैदराबाद ड्रीम11 प्रिडिक्शन  ( RR vs GT Dream 11 Prediction Match 24th ) 


हेड टू हेड - 


विकेटकीपर - जोस बटलर, संजू सॅमसन


फलंदाज - शुभमन गिल, शुभम दुबे, शुभमन गिल


अष्टपैलू - राहुल तेवातिया


गोलंदाज - आवेश खान, नांद्रे बर्गर, नूर अहमद, उमेश यादव


कर्णधार - जोस बटलर


उपकर्णधार - नूर अहमद



ग्रँड लीग - 


विकेटकीपर - संजू सॅमसन


फलंदाज - शिमरन हेटमायर, यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, साई सुदर्शन


अष्टपैलू - आर. अश्विन, रियान पराग


गोलंदाज - ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, राशीद खान, मोहीत शर्मा


कर्णधार - संजू सॅमसन
उपकर्णधार - राशीद खान



मेगा लीग - 


विकेटकीपर - संजू सॅमसन


फलंदाज - शिमरन हेटमायर, यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, साई सुदर्शन


अष्टपैलू - आर. अश्विन, रियान पराग


गोलंदाज - ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, राशीद खान, मोहीत शर्मा


कर्णधार - संजू सॅमसन
उपकर्णधार - शुभमन गिल



राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 -


यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकिटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांन्द्रे बर्गर, अवेश खान आणि युजवेंद्र चहल


गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11 -


शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विलियमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, दर्शन नाळकंडे, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन आणि नूर अहमद.



नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.