IPL 2023 Playoffs  :  आयपीएलचा 16 वा हंगाम जसजसा उत्तरार्धाकडे झुकत आहे तसातसा रोमांचक होत आहे. 50 सामन्यानंतरही प्लेऑफचे संघ ठरलेले नाहीत. गुजरात टायटन्सचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. पण इतर संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय गरजेचाच आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातने आतापर्यंतचा 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून संघाकडे 16 गुण आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडे 13 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर लखनौ संघ असून त्यांचे 11 गुण आहेत. चेन्नई आणि लखनौ यांच्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान, मुंबई, आरसीबी आणि पंजाब या संघाचे प्रत्येकी दहा गुण आहेत. प्रत्येक संघाला अद्यापही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. मुंबई, लखनौ, चेन्नई, राजस्थान आणि पंजाब यांना प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी जास्त आहे. तर हैदराबाद, दिल्ली आणि कोलकाता यांना प्रत्येक सामना मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागणार आहेत. हे संघ प्लेऑफमध्ये पोहचले नाहीत.. तरी इतर संघाच्या अडचणी वाढवू शकतात. पाहूयात कोणत्या संघाचे कुणाबरोबर सामने बाकी आहेत... 

गुजरात - 

12 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण मुंबई 

15 मे : गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद - ठिकाण अहमदाबाद.

21 मे : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण बेंगलोर. 

चेन्नई - 

10 मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण चेन्नई.

14 मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण चेन्नई.

20 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण दिल्ली, दुपारी 3:30 वाजता .

लखनौ -

13 मे : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).

16 मे : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण लखनौ.

20 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण कोलकाता

राजस्थान - 

11 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण कोलकाता.

14 मे : राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण जयपूर (दुपारी 3:30 वाजता) 

19 मे: पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण धर्मशाला.

आरसीबी -

9 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.

14 मे : राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण जयपूर (दुपारी 3:30 वाजता).

18 मे : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण हैदराबाद. 

21 मे : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण बेंगलोर. 

मुंबई -

9 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण मुंबई.

12 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ठिकाण मुंबई.

16 मे : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ठिकाण लखनौ.

21 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).

पंजाब - 

8 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण कोलकाता.

13 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण दिल्ली. 

17 मे : पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण धर्मशाला.

19 मे : पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण धर्मशाला.

कोलकाता - 

8 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण कोलकाता.

11 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- ठिकाण कोलकाता.

14 मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण चेन्नई.

20 मे : कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण कोलकाता.

हैदराबाद - 

13 मे : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- ठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).

15 मे : गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण अहमदाबाद.

18 मे : सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ठिकाण हैदराबाद.

21 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद- ठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).

दिल्ली 

10 मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण चेन्नई.

13 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स- ठिकाण दिल्ली. 

17 मे : पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण धर्मशाला.

20 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण दिल्ली (दुपारी 3:30 वाजता).

आणखी वाचा : 

IPL 2023 Points Table : थरारक सामन्यात हैदराबादचा विजय, सर्व संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा पॉईंट्स टेबलची स्थिती