SRH Vs CSK, Live Score Updates: चेन्नईनं सामना जिंकला, हैदराबादचा 13 धावांनी पराभव

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 46 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहे.

Advertisement

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 01 May 2022 11:35 PM

पार्श्वभूमी

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 46 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर उद्या हा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या...More

चेन्नईनं सामना जिंकला, हैदराबादचा 13 धावांनी पराभव

IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर चेन्नईच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स  गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून धावा 189 करता आल्या. 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.