CSK vs PBKS, IPL 2022 Live Score: पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल.

सतिश केंगार Last Updated: 03 Apr 2022 11:20 PM

पार्श्वभूमी

 आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची...More

पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव

पंजाब किंग्जचा 54 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जचा सलग तिसरा पराभव