MI vs CSK IPL Final Score | आयपीएल 2020 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव

IPL 2020 MI vs CSK Live Score Updates: IPL 2020 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील हायव्होलटेज लढतीने आयपीएलच्या 13व्या सीझनला आज दुबईत सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Sep 2020 11:51 PM

पार्श्वभूमी

IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे अनिश्चिततेचं सावट पसरलेल्या आयपीएलच्या 13व्या सीझनला आजपासून दुबईत सुरुवात होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील स्टार टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत रंगणार...More

मुंबईचं चेन्नईसमोर 163 धावांचं आव्हान