GT vs RR, IPL 2023 Live: गुजरात आणि राजस्थान आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

GT vs RR Live Score: हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन आमने सामने... कोण मारणार बाजी

नामदेव कुंभार Last Updated: 16 Apr 2023 10:11 PM
राशिद खानने राजस्थानला दिला तिसरा धक्का

राशिद खानने राजस्थानला दिला तिसरा धक्का.. देवदत्त पडिक्कल २६ धावांवर बाद

देवदत्त आणि संजूने सांभाळला डाव

देवदत्त आणि संजूने सांभाळला डाव

जोस बटलरही स्वस्तात तंबूत परतला

जोस बटलरही स्वस्तात तंबूत परतला

जोस बटलरही स्वस्तात तंबूत परतला

जोस बटलरही स्वस्तात तंबूत परतला

राजस्थानला पहिला धक्का

राजस्थानला पहिला धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याने यशस्वी जायस्वाल याला तंबूत पाठवले

गुजरातची 177 धावांपर्यंत मजल

गुजरातची 177 धावांपर्यंत मजल

राशिद खान बाद

राशिद खान धावबाद झालाय... गुजरातला सातवा धक्का

किलर मिलर ४६ धावांवर बाद

किलर मिलर ४६ धावांवर बाद.. संदिप शर्माने पाठवले तंबूत

गुजरातला पाचवा धक्का

गुजरातला पाचवा धक्का. १३ चेंडूत २७ धावा काढून अभिनव मनोहर बाद

अभिनव मनोहरची फटकेबाजी, बोल्टला लगावले दोन षटकार

अभिनव मनोहरची फटकेबाजी, बोल्टला लगावले दोन षटकार

गुजरातला चौथा धक्का, शुभमन गिल बाद

गुजरातला चौथा धक्का, शुभमन गिल बाद झाला... सेट झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी गिल बाद झाला

शुभमन गिल याची संयमी फलंदाजी

पहिल्या चेंडूपासून शिभमन गिल याने संयमी फलंदाजी केली.

गुजरात तीन बाद १०५ धावा

गुजरातने १४ षटकात १०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांचे तीन फलंदाज तंबूत परतले आहेत. साहा, साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्या तंबूत परतले आहेत

साई सुदर्शन आणि शुभमन गिल मैदानात

साई सुदर्शन आणि शुभमन गिल मैदानात

गुजरातला मोठा धक्का

गुजरातला मोठा धक्का....... साहा पहिल्याच षटकात बाद.. बोल्टने पाठवले तंबूत

गुजरातमध्ये कोण कोण

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा

राजस्थानच्या संघात कोण कोण?

जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एडम जम्पा, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल

Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.  

हेड टू हेड

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात (IPL 2023) आज गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आज मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 23, GT vs RR:

आज आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारच्या (16 एप्रिल) डबल हेडरचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) आयपीएल 2023 मधील (IPL 2023) 23 वा सामना पाहायला मिळणार आहे. 16 एप्रिलला रंगणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. कारण संघाचा आयपीएल 2023 मधील तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवू शकला आहे.

RR vs GT, IPL 2023 Match 22 : गुजरात आणि राजस्थान आमने-सामने

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात (IPL 2023) आज गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आज मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.

Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.  

RR vs GT Probable Playing 11: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंन 11

GT Playing 11: गुजरात संभाव्य प्लेईंग 11

शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल, अल्झारी जोसेफ, मोहित शर्मा

RR Playing 11: राजस्थान संभाव्य प्लेईंग 11

यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.