GT Vs DC Dream11 prediction IPL 2024 : शुभमन गिलचा गुजरात आणि ऋषभ पंतच्या दिल्लीमध्ये आज आमनासामना होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही रंगतदार लढत असेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजचा हा सामना सुरु होईल.
गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू
गुजरात-दिल्लीड्रीम 11 प्रिडिक्शन ( DC vs GT Dream 11 Prediction Match 24th )
गुजरात-दिल्ली यांच्यामध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर -
शुभमन गिल यानं सहा सामन्यात 255 धावा केल्या आहेत. तर साई सुदर्शन यानं 6 सामन्यात 226 धावा चोपल्या आहेत. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं सहा सामन्यात 194 धावा केल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स यानं 189 धावा केल्यात डेविड वॉर्नरनं 166 धावा केल्यात पृथ्वी शॉ यानं चार सामन्यात 151 धावांचा पाऊस पाडलाय.
विकेटमध्ये आघाडीवर कोण ?
दिल्लीचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद यानं सहा सामन्यात नऊ विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मा यानं आठ विकेट घेतल्यात. तर उमेश यादवने सहा फलंदाजांना बाद केलेय. कुलदीप यादव यानं तीन सामन्यात सहा विकेट घेतल्यात आहेत. राशीद खान आणि अॅनरिक नॉर्खिया यांनी प्रत्येकी सहा सहा विकेट घेतल्या आहेत.
हेड टू हेड -
विकेटकीपर - ऋषभ पंत
फलंदाज - पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, शुभमन गिल, जेक प्रेशर मॅग्रुक
अष्टपैलू - शाहरुख खान, राहुल तेवातिया
गोलंदाज - मुकेश कुमार, खलील अहमद, स्पेनस्र जॉन्ससन, नूर अहमद
कर्णधार - पृथ्वी शॉ
उपकर्णधार- नूर अहमद
मेगा लीग -
विकेटकीपर - ऋषभ पंत
फलंदाज - डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, साई सुदर्शन
अष्टपैलू - अक्षर पटेल, राहुल तेवातिया
गोलंदाज - इशांत शर्मा, कुलदीप यादव, राशिद खान, मोहित शर्मा
कर्णधार - शुभमन गिल
उपकर्णधार - अक्षर पटेल