GT vs CSK IPL 2025 : टेबल टॉपवर गुजरात धोनीच्या चेन्नईसमोर नतमस्तक! घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव
Gujarat Titans vs Chennai Super Kings : आयपीएल 2025 चा 67 वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
किरण महानवर Last Updated: 25 May 2025 07:10 PM
पार्श्वभूमी
Gujarat Titans vs Chennai Super Kings : आयपीएल 2025 चा 67 वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. शुभमन...More
Gujarat Titans vs Chennai Super Kings : आयपीएल 2025 चा 67 वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता त्याचे ध्येय टॉप-2 मध्ये स्थान मिळवणे आहे. जर त्यांनी सीएसकेला हरवले तर त्यांचे स्वप्नही पूर्ण होईल आणि त्यांना प्लेऑफमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. दुसरीकडे, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने आतापर्यंत 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. अशा परिस्थितीत, तिला हंगामाचा शेवट विजयाने करायचा आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
टेबल टॉपवर गुजरात धोनीच्या चेन्नईसमोर नतमस्तक! घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव
फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे सीएसकेने गुजरात टायटन्सचा 83 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत पाच बाद 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघ 18.3 षटकांत 147 धावांवर ऑलआऊट झाला.