DC vs RCB IPL 2025 : कृणाल पांड्या अन् विराट कोहलीने ठोकले अर्धशतक, आरसीबीचा सातवा विजय! दिल्लीचा गड जिंकला

DC vs RCB Live Score IPL 2025 : आयपीएल 2025 चा प्रवास पुन्हा एकदा देशाची राजधानी नवी दिल्लीत पोहोचला आहे.

किरण महानवर Last Updated: 27 Apr 2025 11:17 PM

पार्श्वभूमी

Delhi Capitals vs Royal Challengers Bangalore Live Updates : आयपीएल 2025 चा प्रवास पुन्हा एकदा देशाची राजधानी नवी दिल्लीत पोहोचला आहे. लीगच्या 46 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल...More

कृणाल पांड्या अन् विराट कोहलीने ठोकले अर्धशतक, आरसीबीचा सातवा विजय!

आयपीएल 2025 च्या 46 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कृणाल पंड्या होते. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटने 51 धावा आणि कृणालने 73 धावा केल्या. या विजयासह, आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.