DC vs KKR IPL 2025 : कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी केला पराभव, डु प्लेसिस नडला, पण सुनील नारायण भिडला

DC vs KKR Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स आणि अजिंक्य रहाणेच्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे.

किरण महानवर Last Updated: 29 Apr 2025 11:26 PM

पार्श्वभूमी

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders IPL 2025 Live Updates : आयपीएल 2025 मध्ये आज अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्स आणि अजिंक्य रहाणेच्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही...More

कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी केला पराभव

कोलकाताने दिल्लीचा 14 धावांनी पराभव केला. फाफ डू प्लेसिसने 62 धावा केल्या आणि एकटा नडला. त्याच वेळी सुनील नारायणने तीन तर वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या.