CSK vs LSG, IPL 2023 Live : चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

IPL 2023, CSK vs LSG : चेन्नई पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे, तर लखनौचा संघ विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.

नामदेव कुंभार Last Updated: 03 Apr 2023 11:33 PM

पार्श्वभूमी

IPL 2023, CSK vs LSG :  इंडियन प्रीमियर लीगमध्ये 2023 (Indian Premier League) धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा सामना केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौ सुपर...More

चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय

अटीतटीच्या लढतीत चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय