IPL Mega Auction 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) चा लिलाव सुरु झाला आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत एकूण 10 खेळाडूंची बोली लागली. यामध्ये सर्वात श्रेयस अय्यर शर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाताच्या संघाने श्रेयस अय्यरला 12.25 कोंटींना खरेदी केलं आहे. तर पहिल्या फेरीत सर्वात कमी बोली आर अश्निनची लागली आहे. त्याला पाच कोटी रुपयांना राजस्थाच्या संघाने खरेदी केलं आहे.


पहिल्या फेरीत एकूण 10 खेळाडूंवर बोली



  1. श्रेयस अय्यर - 12.25 करोड रुपये, कोलकाता नाईट रायडर्स

  2. कगिसो रबाडा - 9.25 करोड रुपये, पंजाब किंग्स

  3. शिखर धवन - 8.25 करोड रुपये, पंजाब किंग्स

  4. ट्रेंट बोल्ट - 8 करोड रुपये, राजस्थान रॉयल्स

  5. पैट कमिंस - 7.25 करोड रुपये, कोलकाता नाईट राइडर्स

  6. फाफ डु प्लेसिस - 7 करोड रुपये, रॉयल चैलेंजर्स बेंगलोर

  7. क्विंटन डी कॉक - 6.75 करोड रुपये, लखनौ सुपर जायंट्स

  8. डेविड वॉर्नर -  6.75 करोड रुपये, दिल्ली कॅपिटल्स

  9. मोहम्मद शमी - 6.25 करोड रुपये, गुजरात टाईटन्स

  10. रविचंद्रन अश्विन - 5 करोड रुपये, राजस्थान रॉयल्स


आयपीएलच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी


चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (16 कोटी), एमएस धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी) आणि ऋतुराज गायकवाड (6 कोटी).


दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिक नोटार्जे (6.5 कोटी).


कोलकाता नाइट रायडर्स : आंद्रे रसेल (12 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), सुनील नरेन (6 कोटी)


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरार (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), पोलार्ड (6 कोटी)


पंजाब किंग्स : मयंक अग्रवाल (14 कोटी), अर्शदीप सिंग (4 कोटी)


राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी, यशस्वी जैस्वाल (4 कोटी)


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज (7 कोटी)


सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यमसन (14 कोटी), उमरान मलिक (4 कोटी), अब्दुल समद (4 कोटी)


लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (15 कोटी), स्टोइनिस (11 कोटी), रवी बिश्नोई (4 कोटी)


गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (15 कोटी), शुभमन गिल (7 कोटी), रशीद खान (15 कोटी)


 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha