IND vs SA 1st Test Score Live: सेंच्युरियनच्या मैदानात भारताने रचला इतिहास, 113 धावांनी विजय मिळवत मालिकेत घेतली आघाडी

IND vs SA 1st Test Score Live : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पाहा सामन्यातील महत्वाचे अपडेट्स

abp majha web team Last Updated: 30 Dec 2021 03:11 PM

पार्श्वभूमी

India vs South Africa 1st Test: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आजपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 'बॉक्सिंग डे'...More

भारताचा 113 धावांनी विजय

अखेरचा गडी आश्विनने बाद केला असून भार 113 धावांनी विजयी झाला आहे.