IND vs ENG 3nd ODI, LIVE : भारत- इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना, पाहा सामन्याचे प्रत्येक अपडेट

India vs England 2nd ODI Score LIVE Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Mar 2021 01:09 PM

पार्श्वभूमी

IND vs ENG 3rd Odi Preview : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आज पुण्यात खेळला जाईल. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 336 धावांनी मोठी धावसंख्या...More

मालिका भारताच्या खिशात

अतितटीच्या सामन्यात अखेर भारताचा विजय. 7 धावांनी सामना जिंकत, मालिका 2-1नं जिंकली