India vs England 2nd Test Live : इंग्लंडने टॉस जिंकला, भारतीय संघात 3 मोठे बदल

India vs England 2nd Test Live : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.

मुकेश चव्हाण Last Updated: 02 Jul 2025 06:24 PM

पार्श्वभूमी

भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test Live ) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या कसोटीतही इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचाच निर्णय...More

Eng vs Ind : टीम इंडियाला दुसरा धक्का, करुण नायर माघारी

भारतीय संघाला उपहारापूर्वी दुसरा धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला करुण नायर माघारी परतला. करुण नायरने 31 धावा केल्या. कार्सने ब्रूककरवी झेलबाद करत, इंग्लंडला दुसरं यश मिळवून दिलं.