IND vs ENG 1st ODI Score LIVE : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

India vs England 1st ODI Score LIVE Updates :

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Mar 2021 01:34 PM

पार्श्वभूमी

India vs England 1st ODI: विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवला. आता उभय संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून...More

IND vs ENG 1st ODI Score भारताचा दणदणदतीत विजय

भारतीय संघानं 43 व्या षटकात इंग्लंडचा संपूर्ण संघ माघारी धाडत सामना 66 धावांनी जिंकला. अखेरच्या इंग्लंडची धावसंख्या सर्वबाद 251 धावा इतकी होती.