IND vs SL 1st ODI Score Live : श्रीलंकेची झुंज व्यर्थ, 67 धावांनी पराभव, भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून आज पहिला सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jan 2023 09:21 PM

पार्श्वभूमी

IND vs SL 1st ODI: भारतीय संघ (Team India) आज अर्थात 10 जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (India vs Sri Lanka) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिला सामना गुवाहाटीच्या बारसपारा...More

श्रीलंका vs भारत: 49.5 Overs / SL - 300/8 Runs
दासुन शनाका ने मोहम्मद शमीच्या पाचव्याऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. यासोबतच दासुन शनाका नं शतक पूर्ण केलं. त्याची साथ सध्या कसुन रजिथा देत आहे.