IND vs NZ 1st ODI LIVE : टॉम-केन जोडीची दमदार फलंदाजी, न्यूझीलंडचा 7 गडी राखून दमदार विजय

IND vs NZ ODI LIVE Updates: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Nov 2022 02:51 PM

पार्श्वभूमी

IND vs NZ, 1st ODI Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 मालिका सर केल्यावर भारत आता एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शिखर धवन एकदिवसीय संघाचं...More

न्युझीलँड vs भारत: 47.1 Overs / NZ - 309/3 Runs
केन विल्यमसन चौकारासह 94 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत टॉम लाथम ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 19 चौकारासह 145 धावा केल्या आहेत.