IND vs ENG 1st Test : केएल राहुल, यशस्वी जैस्वालची फटकेबाजी हैदराबाद कसोटीत भारताने घेतली आघाडी

IND vs ENG 1st Test : भारतीय संघाने आता सामन्यात 49 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने 5 विकेट्स गमावल्या असून रवींद्र जाडेजा आणि के.एस भरत क्रिजवर टिकून आहेत. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 26 Jan 2024 03:13 PM

पार्श्वभूमी

IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी...More

IND vs ENG 1st Test : रवींद्र जाडेजाची अर्धशतकी खेळी, भारताची आघाडी 100 पार

IND vs ENG 1st Test : मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताची आघाडी 100 पार गेली आहे. रवींद्र जाडेजाने अर्धशतकी खेळी केली. तर केएस भरतही त्याला साथ देताना दिसत आहे. जाडेजा आणि केएस भरत क्रीजवर टिकून आहेत.