मुंबई : यावर्षीचा पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. जगभरातील टॉप 16 हॉकी संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.
ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 19 दिवस हे 16 विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी भिडणार आहेत. हे 16 संघ चार गटात विभागले आहेत. भारतीय संघ 'क' गटात आहे.
स्पर्धेच्या पात्रता फेरीनंतर प्रत्येक गटातील वरच्या स्थानावरील संघ थेट उपउपांत्य फेरीत पोहोचतील. तर प्रत्येक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ क्रॉसओव्हर फेरीत शेवटच्या उपउपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पुन्हा एकमेकांशी भिडतील. तर शेवटच्या स्थानावरील संघ स्पर्धेतून बाहेर होतील.
ग्रुप अ : अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स
ग्रुप ब : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आर्यलंड, चीन
ग्रुप क : बेल्जिअम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका
ग्रुप ड : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान
हॉकी विश्वचषक स्पर्धा- 2108 चं संपूर्ण वेळापत्रक
बुधवार, 28 नोव्हेंबर
ग्रुप क - पहिला सामना
बेल्जिअम विरुद्ध कॅनडा, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप क - दुसरा सामना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 7 वाजता
गुरुवार, 29 नोव्हेंबर
ग्रुप अ - तिसरा सामना
अर्जेंटिना विरुद्ध स्पेन, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप अ - चौथा सामना
न्यूझीलंड विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 7 वाजता
शुक्रवार, 30 नोव्हेंबर
ग्रुप ब - पाचवा सामना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध आर्यलंड, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ब - सहावा सामना
इंग्लंड विरुद्ध चीन, संध्याकाळई 7 वाजता
शनिवार, 1 डिसेंबर
ग्रुप ड - सातवा सामना
नेदरलँड विरुद्ध मलेशिया, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ड - आठवा सामना
जर्मनी विरुद्ध पाकिस्तान, संध्याकळी 7 वाजता
रविवार, 2 डिसेंबर
ग्रुप क - नववा सामना
कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप क - दहावा सामना
भारत विरुद्ध बेल्जिअम, संध्याकाळी 7 वाजता
सोमवार, 3 डिसेंबर
ग्रुप अ - अकरावा सामना
स्पेन विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप अ - बारावा सामना
न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना, संध्याकाळी 7 वाजता
मंगळवार, 4 डिसेंबर
ग्रुप ब - तेरावा सामना
इंग्लंड विरुदध ऑस्ट्रेलिया, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ब - चौदावा सामना
आर्यलंड विरुद्ध चीन, संध्याकाळी 7 वाजता
बुधवार, 5 डिसेंबर
ग्रुप ड - पंधरावा सामना
जर्मनी विरुद्ध नेदरलँड, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ड - सोळावा सामना
मलेशिया विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता
गुरुवार, 6 डिसेंबर
ग्रुप अ - सतरावा सामना
स्पेन विरुद्ध न्यूझीलंड, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप अ - अठरावा सामना
अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 7 वाजता
शुक्रवार, 7 डिसेंबर
ग्रुप ब - एकोणिसावा सामना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीन, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ब - विसावा सामना
आर्यलंड विरुद्ध इंग्लंड, संध्याकाळी 7 वाजता
शनिवार, 8 डिसेंबर
ग्रुप क - एकविसावा सामना
बेल्जिअम विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप क - बाविसावा सामना
कॅनडा विरुद्ध भारत, संध्याकाळी 7 वाजता
रविवार, 9 डिसेंबर
ग्रुप ड - तेविसावा सामना
मलेशिया विरुद्ध जर्मनी, संध्याकाळी 5 वाजता
ग्रुप ड - चोविसावा सामना
नेदरलँड विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता
क्रॉसओव्हर फेरी
सोमवार, 10 डिसेंबर
25 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता
ग्रुप अ (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप ब (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)
26 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता
ग्रुप ब (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप अ (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)
मंगळवार 11 डिसेंबर
27 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता
ग्रुप क (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप ड (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)
28 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता
ग्रुप ड (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप क (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)
उपउपांत्य फेरी
बुधवार, 12 डिसेंबर
29 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता
(ग्रुप 'अ' मधील अव्वल संघ) विरुद्ध (26 व्या सामन्यातील विजयी संघ)
30 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता
(ग्रुप 'ब' मधील अव्वल संघ) विरुद्ध (25 व्या सामन्यातील विजयी संघ)
गुरुवार, 13 डिसेंबर
31 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता
(ग्रुप क मधील अव्वल संघ) विरुद्ध (28 व्या सामन्यातील विजयी संघ)
32 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता
(ग्रुप ड मधील अव्वल संघ) विरुद्ध (27 व्या सामन्यातील विजयी संघ)
शनिवार, 15 डिसेंबर
उपांत्य सामना - 1, संध्याकाळी 4.00 वाजता
(29 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (32 व्या सामन्यातील विजयी संघ)
उपांत्य सामना - 2, संध्याकाळी 6.30 वाजता
(30 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (31 व्या सामन्यातील विजयी संघ)
रविवार, 16 डिसेंबर
कांस्य पदक सामना, संध्याकाळी 4.30 वाजता
(33 व्या सामन्यातील पराभूत संघ) विरुद्ध (34 व्या सामन्यातील पराभूत संघ)
अंतिम सामना, संध्याकाळी 7 वाजता
(33 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (34 व्या सामन्यातील विजयी संघ)