Ind vs Ire 1st T20 Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या

India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.

Advertisement

किरण महानवरLast Updated: 26 Jun 2026 09:44 PM

पार्श्वभूमी

India vs Ireland 1st T20 Live Cricket Scorecard In Marathi : भारत आणि आयर्लंड यांच्यातील 2 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (26 जून) रोजी बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट...More

Ind vs Ire 1st T20 Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या

आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव केला.


शुक्रवारी बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 182 धावा केल्या.


प्रत्युत्तरात, भारतीय संघ 18.5 षटकांत फक्त 148 धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला.


या विजयासह आयर्लंडने दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.