IPL 2026 All Teams Players List: 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या आयपीएलच्या लिलावात (IPL 2026 Auction) एकूण 77 खेळाडू खरेदी करण्यात आले. विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये 48 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. आयपीएलमधील सर्व संघांनी एकूण 215.45 कोटी रुपये खर्च केले. आयपीएलच्या मिनी लिलावात कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला केकेआरने 25.20 कोटींना खरेदी केले. आयपीएलच्या या लिलिवात अनकॅप्ड खेळाडूंवरही 63.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आयपीएलचा लिलाव पूर्ण झाल्यानंतर आता 10 संघाची यादी समोर आली आहे. (IPL 2026 All Teams Players List)

Continues below advertisement

1. चेन्नई सुपर किंग्सचा संघ- (IPL 2026 CSK Full Squad)

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स, प्रशांत वीर.

2. मुंबई इंडियन्सचा संघ- (IPL 2026 MI Full Squad)

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

Continues below advertisement

3. लखनौ सुपर जायंट्सचा संघ- (IPL 2026 LSG Full Squad)

अब्दुल समद, आयुष बदोनी, एडन मार्कराम, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, मणिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, प्रिंस यादव, आकाश सिंह, मोहम्मद शमी, अर्जुन तेंडुलकर, वानिंदु हसरंगा, एनरिक नॉर्टजे, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिश.

4. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ- (IPL 2026 KKR Full Squad)

अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरॉन ग्रीन, फिन एलन, मथिशा पाथिराना, राहुल सिंग, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, आकाश दीप

5. सनरायझर्स हैदराबादचा संघ- (IPL 2026 SRH Full Squad)

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर. स्मृती, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, जीशान अंसारी, शिवांग कुमार, सलिल अरोरा, साकिब हुसैन, ओंकार तरमाळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेट्रा, लियाम लिविंगस्टोन, शिवम मावी, जैक एडवर्ड्स

6. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ- (IPL 2026 RCB Full Squad)

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान

7. पंजाब किंग्सचा संघ- (IPL 2026 PBKS Full Squad)

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, प्याला अविनाश, हरनूर पन्नू, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्यूसन, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, विष्णु विनोद, कूपर कॉनोली, बेन ड्वार्शुइस, प्रवीण दुबे, विशाल निषाद

8. राजस्थान रॉयल्सचा संघ- (IPL 2026 RR Full Squad)

रवींद्र जडेजा, सॅम करन, डोनोवन फरेरा, संदीप शर्मा, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्राईस प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, युधवीर सिंग चरक, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, क्विना मफाका, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विघ्नेश पुथूर, रवी सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिल्ने, कुलदीप सेन

9. दिल्ली कॅपिटल्सचा संघ- (IPL 2026 DC Full Squad)

नितीश राणा, अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, केएल राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, समीर रिझवी, टी नटराजन, ट्रिस्टन स्टब्स, विप्रराज निगम, डेव्हिड मिलर, बेन डकेट, औकिब नबी, पथुम निसांका, लुंगी एनगिडी, साहिल पारख, पृथ्वी शॉ, काइल जेमीसन

10. गुजरात टायटन्सचा संघ- (IPL 2026 GT Full Squad)

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंग ब्रार, राशिद खान, मानव सुथार, साई किशोर, जयंत यादव, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बँटन, पृथ्वी राज येरा, ल्यूक वुड

संबंधित बातमी:

IPL Auction 2026 Most Expensive Player List: लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च; IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी!