IND vs WI 4th T20 Live: भारतासाठी 'करो या मरो'चा सामना, चौथ्या टी20 चे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs WI 4th T20 Live :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 12 Aug 2023 11:22 PM

पार्श्वभूमी

West Indies vs India, 4th T20I :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले...More

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय