IND vs WI, 3rd ODI Live : जबरदस्त! भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, मालिकेतही क्लिन स्वीप

IND vs WI, 3rd ODI : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून भारत वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न करेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2022 03:06 AM

पार्श्वभूमी

Ind vs WI, 3rd ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. पहिला...More

वेस्ट इंडीज vs भारत: 25.6 Overs / WI - 137/10 Runs
झेलबाद!! युजवेंद्र चहलच्या चेंडूवर जेडन सील झेलबाद झाला. 0 धावा काढून परतला तंबूत