IND vs WI, 2nd ODI Live : शानदार! मोक्याच्या क्षणी अक्षरचं अर्धशतक, भारताने दोन गडी राखून जिंकला सामना

IND vs WI, 2nd ODI, Queen Park Oval Stadium: आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात असून हा जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेईल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jul 2022 03:51 AM

पार्श्वभूमी

Ind vs WI, 2nd ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला एकदिवसीय सामना...More

भारत vs वेस्ट इंडीज: 49.4 Overs / IND - 312/8 Runs
अक्षर पटेल ने या सामन्यात आतापर्यंत 5 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने मोहम्मद सिराज फलंदाजी करत आहे, त्याने 1 चेंडूवर 1 धावा केल्या आहेत.