IND vs WI, 1st T20 Live : भारत 68 धावांनी विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs WI, 1st T20 : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवल्यावर आता टी20 सामन्यांना सुरुवात होत आहे. आज पहिला सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 29 Jul 2022 11:39 PM

पार्श्वभूमी

Ind vs WI, 1st T20 Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आजपासून पाच टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. यातील पहिला सामना त्रिनिदाद येथील...More

वेस्ट इंडीज vs भारत: 19.6 Overs / WI - 122/8 Runs
निर्धाव चेंडू. रवी बिश्नोईच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.