IND vs WI, 1st ODI Live : भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs WI, 1st ODI, Queen Park Oval Stadium: आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत असून पहिला सामना आज खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jul 2022 03:32 AM

पार्श्वभूमी

Ind vs WI- 1st ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सुरुवात होत आहे. ज्यातील पहिला एकदिवसीय सामना (1st...More

IND vs WI : भारत 3 धावांनी विजयी

आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. ज्यामुळे भारत 3 धावांनी विजयी झाला.