IND vs SL 2nd ODI Score Live : केएल राहुलचं संयमी अर्धशतक, भारताचा 4 विकेट्सने विजय

IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवली जात असून आज दुसरा एकदिवसीय सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 12 Jan 2023 08:45 PM

पार्श्वभूमी

India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (India vs Sri lanka 2nd ODI) खेळवला जात आहे. पहिला सामना...More

भारत vs श्रीलंका: 43.1 Overs / IND - 215/6 Runs
निर्धाव चेंडू, लाहिरू कुमाराच्या पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.