IND vs SL T20I Score Live: पहिल्या टी20त भारताचा थरारक विजय, श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव

IND vs SL T20I Score Live: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे.

नामदेव कुंभार Last Updated: 03 Jan 2023 10:42 PM

पार्श्वभूमी

IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या (Mumbai)...More

श्रीलंका vs भारत: 19.6 Overs / SL - 160/10 Runs
धावबाद!! दिलशान मदुशंका 0 धावा काढून बाद झाला