IND vs WI, 3rd T20 LIVE Blog: भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय
IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2022 10:24 PM
पार्श्वभूमी
IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने...More
IND vs SL, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने आधीच मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिले दोन्ही सामना भारताने जिंकले. यात पहिला सामना भारताने 62 धावांनी तर दुसरा सामना 7 विकेट्सनी जिंकला. दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारताचं पारडं जड आहे. पण भारताचा महत्त्वाचा खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan) मात्र दुसऱ्या सामन्यातील दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे.तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ (India’s T20I squad) ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी श्रीलंका संघ (Sri Lanka T20I squad) दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलक, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश दीक्षाना, हे देखील वाचा- Rohit Sharma: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माची विक्रमाला गवसणीPune Marathon : देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन, देशविदेशातील धावपटूंचा सहभागIND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवलेLIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भारताचा श्रीलंकेवर 6 विकेट्सनं विजय
श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखरेच्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवला आहे.