IND vs SL 2nd T20I Live Streaming : भारताची झुंज व्यर्थ, 16 धावांनी श्रीलंका विजयी

IND vs SL : पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानात सामना रंगणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jan 2023 10:42 PM

पार्श्वभूमी

India vs Sri Lanka 2nd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ (India vs Sri Lanka) यांच्यात टी20 मालिका...More

भारत vs श्रीलंका: 19.5 Overs / IND - 190/7 Runs
गोलंदाज : दासुन शनाका | फलंदाज: शिवम मावी कोणताही धाव नाही । दासुन शनाका चा आणखी एक निर्धाव चेंडू.