Ind vs Sa 1st T20 : भारताची विजयी सुरुवात! कटक टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव, मालिकेत 1-0 आघाडी

India vs South Africa 1st T20I Update Marathi News : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात आज मंगळवार 9 डिसेंबरपासून होत आहे.

Advertisement

किरण महानवर Last Updated: 09 Dec 2025 10:12 PM

पार्श्वभूमी

India vs South Africa 1st T20I Scorecard Update Marathi News : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात आज मंगळवार 9 डिसेंबरपासून होत आहे. मालिकेचा पहिला सामना...More

Ind vs Sa 1st T20 : भारताची विजयी सुरुवात! कटक टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव, मालिकेत 1-0 आघाडी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला धमाकेदार सुरुवात झाली.


पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. 


या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


भारताकडून हार्दिक पांड्याने जबरदस्त अर्धशतक ठोकले.  


ज्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 175 धावा केल्या. 


प्रत्युत्तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 12.3 षटकात 74 धावांतच गारद झाला.


पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव केला.  

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.