IND vs NZ, 3rd T20 Live : भारता न्यूझीलंडवर मोठा विजय, 168 धावांनी सामना जिंकत मालिकाही 2-1 जिंकली

IND vs NZ, 3rd T20 Live Updates : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने खिशात घातल्यावर टी20 मालिका जिंकण्याची संधी आज भारताकडे आहे, पण सामना भारताने गमावल्यास मालिकाही गमवावी लागू शकते.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Feb 2023 10:09 PM

पार्श्वभूमी

IND vs NZ, 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ (Team India)आज न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिकेतील (IND vs NZ T20 Series)  तिसरा आणि निर्णायक आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे....More

न्युझीलँड vs भारत: 12.1 Overs / NZ - 66/10 Runs

झेलबाद!! उमराण मलिकच्या चेंडूवर डेरिल मिशेल झेलबाद झाला. 35 धावा काढून परतला तंबूत