IND vs ENG 3rd T20 Score Live : सूर्याचं शतक व्यर्थ, भारताचा 17 धावांनी पराभव

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2022 10:45 PM

पार्श्वभूमी

India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जात आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत...More

भारत vs इंग्लंड: 19.6 Overs / IND - 198/9 Runs
बाद! ख्रिस जॉर्डन चा शानदार चेंडू, रवी बिश्नोई, 2 धावांवर क्लीन बोल्ड!