IND vs ENG, 2nd ODI Live : इंग्लंडचा भारतावर मोठा विजय, 100 धावांनी दिली मात

IND vs ENG, 2nd ODI, Lord's Stadium : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना प्रसिद्ध अशा लॉर्ड्स मैदानात खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2022 12:41 AM

पार्श्वभूमी

India vs England Live : भारतीय संघ आज इंग्लंड विरुद्ध (India vs England) दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली...More

IND vs ENG : भारत 100 धावांनी पराभूत

इंग्लंडने दिलेल्या 247 धावांचा पाठलाग भारताला करता आला नाही. 146 धावांवर भारत सर्वबाद झाला असून 100 धावांनी इंग्लंड विजयी झाला आहे.