IND vs ENG 1st ODI Score Live : रोहितचं अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2022 09:30 PM

पार्श्वभूमी

India vs England Live : आज भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. आज पहिलाच सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार...More

IND vs ENG : भारत 10 विकेट्सनी विजयी

आधी बुमराह-शमी जोडीने भेदक गोलंदाजी केल्यावर रोहित आणि धवन जोडीने नाबाद शतकी भागिदारी करत भारताला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.