IND vs BAN 2nd Test Day 4 Live Updates: अश्विन-अय्यर जोडीने सावरला डाव, भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय

India tour of Bangladesh: ढाका येथील शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Dec 2022 10:47 AM

पार्श्वभूमी

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना आजपापासून भारत...More

भारत vs बांगलादेश, चौथा दिवस: भारत (दुसरा डाव) - 141/7 रन (46.5 ओवर)
रविचंद्रन अश्विन चौकारासह 38 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 4 चौकारासह 29 धावा केल्या आहेत.