IND vs BAN 2nd ODI Score Live: भारतानं एकदिवसीय मालिका गमावली, दुसऱ्या सामन्यात पाच धावांनी पराभव

IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सन पराभव स्वीकारावा लागला होता.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 07 Dec 2022 07:50 PM

पार्श्वभूमी

IND vs BAN 2nd ODI Score Live Updates: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय....More

भारत vs बांगलादेश: 49.5 Overs / IND - 266/9 Runs
रोहित शर्मा ने या सामन्यात आतापर्यंत 5 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने उमराण मलिक फलंदाजी करत आहे, त्याने 0 चेंडूवर 0 धावा केल्या आहेत.