IND vs BAN 1st Test Day 4 Stumps : चौथ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशला जिंकण्यासाठी 241 धावांची गरज, भारत विजयाच्या उंबरठ्यावर 

India tour of Bangladesh: चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 18 Dec 2022 09:54 AM

पार्श्वभूमी

India tour of Bangladesh: चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं. तिसऱ्या दिवशीच्या अखेरचा सत्रात लक्ष्याचा...More

बांगलादेश vs भारत, पाचवा दिवस: बांगलादेश (दुसरा डाव) - 324/10 रन (113.2 ओवर)
अक्षर पटेल चा शानदार चेंडूवर. तैजुल इस्लाम, चेंडू समजला नाही 4 धावावर क्लीन बोल्ड!