IND vs BAN 1st ODI LIVE : रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय

IND vs BAN : टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Dec 2022 07:15 PM

पार्श्वभूमी

IND vs NZ, 1st ODI Live : न्यूझीलंडचा दौरा केल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) आता बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारत खेळणार...More

बांगलादेश vs भारत: 45.6 Overs / BAN - 187/9 Runs
मेहेदी हसन ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 187 इतकी झाली