IND vs AUS : पहिल्या टी20 सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलिया 4 गडी राखून विजयी

IND vs AUS : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना खेळवला जात आहे. विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Sep 2022 10:32 PM

पार्श्वभूमी

IND vs AUS, 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघासाठी आयसीसी टी20 विश्वचषकाआधी ही मालिका एक प्रकारे सराव सामने असणार...More

ऑस्ट्रेलिया vs भारत: 19.1 Overs / AUS - 207/6 Runs
गोलंदाज : युजवेंद्र चहल | फलंदाज: टिम डेव्हिड OUT! टिम डेव्हिड झेलबाद!! युजवेंद्र चहलच्या चेंडूवर टिम डेव्हिड झेलबाद झाला!