डिलेड: भारतआणिऑस्ट्रेलियायांच्यातीलदुसरीवनडेडिलेडमध्येहोणारआहे. भारतालापावसामुळंव्यत्ययआलेल्यापहिल्यावनडेत7 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाला या मालिकेत बरोबरी करायची असल्यास दुसऱ्यावनडेत विजय मिळवायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताच्या टॉपआर्डरची कामगिरी खराब झाली होती. या दरम्यान रोहित शर्माला दुसऱ्यावनडेतून बाहेर ठेवलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. ॲडिलेडमध्ये भारताच्या प्लेईंग11 मध्ये कोण असेल याचा संभाव्य संघ जाणून घेऊयात.

Rohit Sharma : रोहित शर्मा संघाबाहेर?

दुसऱ्यावनडे पूर्वी रोहित शर्मानंनेटमध्ये सराव केला. मात्र एका रिपोर्टनुसार रोहित शर्मा सरावसत्रानंतरहॉटेलमध्ये परतला तेव्हा त्याचे हावभाव सामान्य नव्हते. या शिवाय आणखी एक अपडेट समोर आली आहे की गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना यशस्वी जयस्वाल सोबत खूपवेळ चर्चा करताना पाहिलं गेलं. जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यातदुसऱ्यासलामीवीराच्या जागेसाठी स्पर्धा आहे. यावरुन रोहित शर्माला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत.

पहिल्या वनडेत रोहित शर्मानं8 धावा केल्या, विराट कोहलीला खातं उघडता आलं नव्हतं. शुभमनगिल10 धावा करुन बाद झाला. उपकॅप्टनश्रेयसअय्यर चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केली होती. केएलराहुलनं38 धावा आणि अक्षर पटेलनं31 धावा केल्या.

कुलदीपयादवलासंधीमिळणार?

डिलेडच्यावनडेमॅचमध्येकुलदीपयादवलाप्लेईंगइलेव्हनमध्येसंधीमिळूशकते. मात्र, कुलदीपयादवलाकोणाच्याजागीसंधीमिळणारयाकडेलक्षलागलंआहे. नितीशकुमाररेड्डीकिंवाहर्षितराणायांच्यापैकीएकालासंघाबाहेरबसावंलागूशकतं. कारणइतरखेळाडूंचंस्थानपक्कंमानलंजातंय.

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा / यशस्वी जयस्वाल, शुभमनगिल, विराट कोहली, श्रेयसअय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी/ हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीपसिंग, मोहम्मद सिराज